एक्स्प्लोर
In Pics : गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं कॅटरीनाचा सौंदर्य, पाहा फोटो
कॅटरीना कैफ
1/6

गुलाबी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमधील कॅटरीना कैफ खूपच सुंदर दिसून येत आहे. बोल्ड डोळे, मोकळे केस आणि न्यूड रंगाचा मेकअप तिचा लूक हटके करत आहे.
2/6

गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या फ्लोरल प्रिंटमध्ये कतरिना खूपच खुलुन दिसत आहे. त्यावर तिने सॉफ्ट मेकअप केलेला आहे.
Published at : 04 Oct 2021 07:22 PM (IST)
आणखी पाहा























