एक्स्प्लोर

Bhojpuri Actress Sushma Adhikari : भोजपुरी अभिनेत्रीच्या बोल्ड लूकची चर्चा, नेटकरी करतायत सनी लिओनीसोबत तुलना

sushma adhikari

1/6
Sushma Adhikari Photos: भोजपुरी अभिनेत्री सुषमा अधिकारीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतं आहेत. (फोटो सौजन्य : Sushma Adhikari Instagram)
Sushma Adhikari Photos: भोजपुरी अभिनेत्री सुषमा अधिकारीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतं आहेत. (फोटो सौजन्य : Sushma Adhikari Instagram)
2/6
फोटोंमध्ये सुषमा अधिकारीच्या स्टाईलवरून कोणाचीही नजर हटण्याचं नाव घेत नाहीय. पाहा सुषमाचे काही व्हायरल फोटो...
फोटोंमध्ये सुषमा अधिकारीच्या स्टाईलवरून कोणाचीही नजर हटण्याचं नाव घेत नाहीय. पाहा सुषमाचे काही व्हायरल फोटो...
3/6
सुषमा अधिकारी चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ह आणि सेक्सी स्टाईलमुळे जास्त चर्चेत असते. सुषमा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते.
सुषमा अधिकारी चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ह आणि सेक्सी स्टाईलमुळे जास्त चर्चेत असते. सुषमा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते.
4/6
खूप कमी लोकांना याबाबत माहिती असेल की, सुषमा अधिकारीने प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्या 'जीना मरना तोरे संग' या भोजपुरी गाण्यात झळकली आहे.
खूप कमी लोकांना याबाबत माहिती असेल की, सुषमा अधिकारीने प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्या 'जीना मरना तोरे संग' या भोजपुरी गाण्यात झळकली आहे.
5/6
सुषमानं 'अनातो प्रेम कथा' या चित्रपटाद्वारे नेपाळी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ती अनेक म्युझिक अल्बममध्ये झळकली.
सुषमानं 'अनातो प्रेम कथा' या चित्रपटाद्वारे नेपाळी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ती अनेक म्युझिक अल्बममध्ये झळकली.
6/6
सुषमा तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात जागा बनवण्यात अपयशी ठरली. मात्र, तिच्या सौंदर्यानं तिने अनेकांना टक्कर दिली. ती नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.
सुषमा तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात जागा बनवण्यात अपयशी ठरली. मात्र, तिच्या सौंदर्यानं तिने अनेकांना टक्कर दिली. ती नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sayaji Shinde On Omraje Nimbalkar: ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
Box Office Collection: पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह! नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह! नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Embed widget