एक्स्प्लोर
Monalisa Photo : कोण म्हणतंय ही चाळीशीची?... ही तर फटाकडी दिसतेय, मोनालिसाचे फोटो व्हायरल
Monalisa Photos: मोनालिसाने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Bhojpuri Actress Monalisa hot Photo
1/10

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा ही वयाने चाळीशीतील आहे हे सांगितल्यावर कुणालाही विश्वास बसणार नाही.
2/10

चाळीशीतील असली तरी मोनालिसाचा जलवा कायम असून सौंदर्याच्या बाबतीत विशीतल्या अभिनेत्रींशी ती स्पर्धा करतेय.
3/10

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सध्या छोट्या पडद्यावर राज्य करत आहे. यासोबतच सोशल मीडियावरही तिने खळबळ माजली आहे.
4/10

मोनालिसाने नुकतेच तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
5/10

प्रत्येक चित्रात मोनालिसाचे किलर एक्सप्रेशन्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चाहत्यांचे होश उडाले आहे.
6/10

मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
7/10

सध्या मोनालिसा एकता कपूरच्या 'बेकाबू' शोमध्ये काम करत आहे. मोनालिसा रोज तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
8/10

मोनालिसाला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. त्यामुळेच त्याचे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
9/10

मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
10/10

मोनालिसाने शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, उडिया, तामिळ, कन्नड आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.
Published at : 17 Apr 2023 09:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
