एक्स्प्लोर
Monalisa : मोनालिसाचे हॉट फोटो व्हायरल, चाहते म्हणाले, हिरवळ बहरली....
Monalisa : मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

bhojpuri actress monalisa
1/10

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने हिरवा टॉप आणि लाल रंगाच्या ट्राऊजरमध्ये नवे फोटोशूट केलं आहे.
2/10

मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
3/10

चाहत्यांनी त्यावर कमेट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या सौंदर्यामुळे चाहते घायाळ झाले आहेत.
4/10

मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
5/10

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
6/10

मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत. भोजपुरी चित्रपटांमध्ये ती फेमस आहे.
7/10

सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.
8/10

मोनालिसाने शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.
9/10

2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती. तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत
10/10

मोनालिसाने 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं. सर्व फोटो- (Instagram- aslimonalisa)
Published at : 23 Feb 2023 11:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
