एक्स्प्लोर

सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज म्हणजे लता मंगेशकर

Feature_Photo_3

1/12
सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज म्हणजे लता मंगेशकर (Photo:@LataMangeshkar/FB)

2/12
मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा असलेल्या लतादिदींचा आज 92 वा वाढदिवस (Photo:@LataMangeshkar/FB)

3/12
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला. त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत. 1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला. (Photo:@LataMangeshkar/FB)

4/12
लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात 1942 मध्ये झाली, 2001 साली त्यांना 'भारतरत्‍न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Photo:@LataMangeshkar/FB)

5/12
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर बॉलिवूड, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय (Photo:@LataMangeshkar/FB)

6/12
भारतरत्न लता मंगेशकर सतत आपल्या ट्विटरवर सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या रेडिओवर पहिल्या गाण्याच्या संदर्भातील आठवणीबाबत एक ट्विट केलं होतं (Photo:@LataMangeshkar/FB)

7/12
16 डिसेंबर 1941 रोजी लतादीदींनी रेडिओवर पहिल्यांदा गाणं गायलं होतं (Photo:@LataMangeshkar/FB)

8/12
एकदा ट्विट करत त्यांनी आपल्यावर विषप्रयोग झाल्याचंही सांगितलं होतं (Photo:@LataMangeshkar/FB)

9/12
(Photo:@LataMangeshkar/FB)
(Photo:@LataMangeshkar/FB)
10/12
(Photo:@LataMangeshkar/FB)
(Photo:@LataMangeshkar/FB)
11/12
(Photo:@LataMangeshkar/FB)
(Photo:@LataMangeshkar/FB)
12/12
(Photo:@LataMangeshkar/FB)
(Photo:@LataMangeshkar/FB)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन,  वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget