एक्स्प्लोर
Best Murder Mystery Movies On OTT : डोक्याला शॉट देणारे 'हे' चित्रपट, शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा सस्पेन्स, पाहा ओटीटीवर
Best Murder Mystery Movies: या चित्रपटात मर्डर मिस्ट्रीचे कथानक चांगल्या प्रकारे गुंफण्यात आले आहे. त्यामुळे हे चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरतात
लोकांना अनेकदा 'मर्डर मिस्ट्री' चित्रपट आवडतात. असेत काही चित्रपट तुम्हाला ओटीटीवर पाहता येतील. हे चित्रपट शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवतात.
1/8

अक्षय खन्ना, सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची भूमिका असलेला 'इत्तेफाक' हा एक अप्रतिम चित्रपट होता. यश चोप्रा यांच्या 'इत्तेफाक' या चित्रपटाचा वेगळ्या धाटणीचा रिमेक तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. दमदार अभिनय, पटकथा यामुळे चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरतो.
2/8

आयुष्मान खुराना आणि तब्बू यांचा चित्रपट 'अंधाधुन' एक अप्रतिम चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. हा चित्रपट YouTube वर रेंटवर किंवा Apple टीव्हीवर पाहता येईल.
Published at : 15 Jul 2024 12:51 PM (IST)
आणखी पाहा























