एक्स्प्लोर
Avneet Kaur : निळा लेहेंगा, मनमोहक अदा; अवनीत कौरच्या सौंदर्यावर नेटकरी फिदा
Avaneet Kaur
1/10

Avneet Kaur : टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे खूप चर्चेत आहे. अवनीत लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत चित्रपटात झळकणार आहे.
2/10

अवनीत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.
3/10

आता नुकतेच अवनीत कौरने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
4/10

या फोटोंमध्ये अवनीत निळ्या रंगाच्या लेहेंग्यात सुंदर दिसत आहे.
5/10

अवनीतचे सौंदर्य पाहून ती आकाशातून अवतरलेल्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
6/10

अवनीत कौरच्या या फोटोंना अवघ्या काही तासांत पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावरून, तिच्या फोटोंना चाहत्यांनी किती पसंती दिली आहे याचा अंदाज लावू शकता.
7/10

अवनीत कौर तिच्या हटके लुकने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
8/10

अवनीत कौर अवघ्या 20 वर्षांची आहे. पण इतक्या कमी वयात तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.
9/10

अवनीत कौरने तिचा कोणताही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला तर तो काही सेकंदात व्हायरल होतो.
10/10

अवनीत कौर लवकरच बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत टिकू वेड्स शेरू या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Published at : 11 Mar 2022 03:34 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement



















