एक्स्प्लोर
KL Rahul Athiya Shetty Wedding: केएल राहुल- अथिया शेट्टीच्या लग्नातील खास क्षण; सुनिल आणि अहान शेट्टीनं शेअर केले खास फोटो
अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि के. एल. राहुल (KL Rahul) यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. त्यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
(Ahan Shetty, sunil shetty/instagram)
1/10

अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि के. एल. राहुल (KL Rahul) यांचा लग्नसोहळा 23 जानेवारी रोजी पार पडला. (Athiya Shetty/instagram)
2/10

सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी लग्न केलं. (Athiya Shetty/instagram)
Published at : 26 Jan 2023 02:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























