एक्स्प्लोर
Ashi Hi Banwa Banwi: अशी ही बनवाबनवी चित्रपटाची 35 वर्षे; चित्रपटामधील हे डायलॉग्स आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतात
अशी ही बनवाबनवी (Ashi Hi Banwa Banwi) हा चित्रपट रिलीज होऊन 35 वर्षे झाली आहेत.
Ashi Hi Banwa Banwi
1/8

अशी ही बनवाबनवी हा चित्रपट 23 सप्टेंबर 1988 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटामधील डायलॉग्स, गाणी आणि कलाकारांचा अभिनय या सर्वच गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
2/8

धनंजय माने इथेच राहतात का? या अशी ही बनवाबनवी या चित्रपटामधील डायलॉग ऐकून आजही प्रेक्षक हसवतात.
Published at : 23 Sep 2023 07:18 PM (IST)
आणखी पाहा























