एक्स्प्लोर
PHOTO : कतरिना कैफ व्यतिरिक्त सलमान खान 'या' अभिनेत्रींना इन्स्टाग्रामवर करतो फॉलो!
Salman Khan
1/6

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणजेच सलमान खान आजकाल त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नव्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी तो सज्ज आहे. इंस्टाग्रामवर सलमान खानला 51 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.
2/6

सोशल मीडियावर सलमान खान त्याच्या पोस्ट्समुळे चर्चेत असतो. त्याच्या फार्महाऊसमधील त्याचे व्हिडीओ किंवा कधीकधी त्याचे वर्कआउट फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतात.
Published at : 28 May 2022 01:25 PM (IST)
आणखी पाहा























