एक्स्प्लोर
Animal Box Office Collection Day 1: रिलीजच्या पहिल्याच दिवशी रणबीरच्या 'अॅनिमल' ची बंपर कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
Animal Box Office Collection Day 1: अनेक जण अॅनिमल या चित्रपटातील रणबीर कपूरच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत.
Animal Box Office Collection
1/8

अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सध्या सगळीकडे या चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
2/8

अनेक जण चित्रपटातील रणबीर कपूरच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. अॅनिमल या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. 'अॅनिमल' चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कमाई केली? जाणून घेऊयात...
Published at : 02 Dec 2023 08:35 PM (IST)
आणखी पाहा























