एक्स्प्लोर
Ananya Panday : अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडाचा रोमँटिक अंदाज, फोटो व्हायरल
Liger BTS Photos : 'लायगर' चित्रपट 25 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Liger Photos
1/10

Liger Photos : सध्या विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या लायगर या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.
2/10

या चित्रपटामधील 'आफत' हे गाणं रिलीज झालं असून या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
Published at : 07 Aug 2022 02:32 PM (IST)
आणखी पाहा























