एक्स्प्लोर

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: आली लग्नघटिका समीप! अनंत अंबानी-राधिका मर्चंट कोणत्या पद्धतीने बांधणार लग्नगाठ?

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे आज 12 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.

Anant Ambani-Radhika Merchant Wedding

1/7
12 जुलै हा दिवस अंबानी कुटुंबासाठी एखाद्या उत्सवापेक्षा  कमी नाही. या दिवशी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत हा  राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अंबानी कुटुंबातील प्रत्येकजण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे.

2/7
अनंत आणि राधिकाच्या लग्नाची पत्रिकाही समोर आली होती. या लग्नपत्रिकेत ड्रेस कोड ते लग्नाच्या वेळेशी संबंधित सर्व तपशील नमूद केले होते.

3/7
लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेनुसार, अनंत आणि राधिका 12 जुलैला संध्याकाळी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. तक, शुभ आशीर्वाद सोहळा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 जुलै रोजी पार पडणार आहे.

4/7
यानंतर 14 तारखेला अंबानी कुटुंबाने मंगल उत्सव म्हणजेच ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन केले आहे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना पारंपारिक भारतीय ड्रेस कोड फॉलो करावा लागणार आहे.

5/7
13 जुलै रोजी दिव्य आशीर्वाद कार्यक्रमात, पाहुणे   इंडियन फॉर्मल अटायर वेअर करू शकतात. 14 जुलै रोजी रिसेप्शनमध्ये पाहुण्यांना इंडियन ड्रेस कोड फॉलो करावा लागणार आहे.

6/7
अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या विधींची सुरुवात गरबा नाईट आणि मामेरू विधीने झाली.

7/7
आता या जोडप्याचे हळदी आणि मेहंदीचे विधीही सर्व विधी पूर्ण झाले आहेत. आदल्या दिवशी म्हणजेच 10   जुलै रोजी अंबानी परिवाराने त्यांच्या घरी शिवशक्ती पूजेचे आयोजन केले होते.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणारMVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यताSalim Khan  Threat : सलमानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावे अज्ञात महिलेची धमकीJay Malokar Brother : जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं, भावाची प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget