एक्स्प्लोर
Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचा ग्लॅमरस अंदाज; फोटोवरुन नजर हटणार नाही
अमृता खानविलकर ही तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. नुकतेच अमृतानं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
(Amruta Khanvilkar/instagram)
1/10

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Amruta Khanvilkar/instagram)
2/10

नुकतेच अमृतानं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत. या तिच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Amruta Khanvilkar/instagram)
3/10

निळ्या रंगाचा ग्लिटर ड्रेस आणि सिल्वर कानातले अशा लूकमध्ये अमृता या फोटोमध्ये दिसत आहे. (Amruta Khanvilkar/instagram)
4/10

अमृता या फोटोमध्ये मेकअप देखील करताना दिसत आहे. (Amruta Khanvilkar/instagram)
5/10

अमृताच्या श्रेया बुगडे, हिना खान यांनी अमृताच्या या फोटोला कमेंट्स केल्या आहेत. (Amruta Khanvilkar/instagram)
6/10

The right shade really matters असं कॅप्शन अमृतानं या फोटोला दिलं आहे. (Amruta Khanvilkar/instagram)
7/10

अमृताच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Amruta Khanvilkar/instagram)
8/10

अमृता ही झलक दिखला जा या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. (Amruta Khanvilkar/instagram)
9/10

चंद्रमुखी या चित्रपटातील अमृताच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील चंद्रा या गाण्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. (Amruta Khanvilkar/instagram)
10/10

अमृता तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Amruta Khanvilkar/instagram)
Published at : 14 Dec 2022 03:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण






















