एक्स्प्लोर
PHOTO : अमीषा पटेलचा नवा ग्लॅमरस लूक
ameesha patel
1/8

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल कायमच चर्चेत असते. रोज ती तिचे नव-नवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अमिषाचे लूक खूप व्हायरल झाले आहेत. तिने आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांना वेड लावले आहे. अमिषाने आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
2/8

यामध्ये ती बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. अमिषाचा हा व्हिडीओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Published at : 10 Apr 2022 11:08 PM (IST)
Tags :
Ameesha Patelआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























