एक्स्प्लोर
Priyanka Chopra In Pics : ग्रॅमी ते ऑक्सर, सर्वच कार्यक्रमांना प्रियांका चोप्राचं अनोखं, हटके लूक!
प्रियांका चोप्रा जोनास
1/8

गेलं संपूर्ण वर्ष प्रियांकासाठी अत्यंत सुंदर ठरलं, देसी गर्ल प्रियांकाने द फॅशन अवॉर्ड्स 2020 मध्ये देखील सहभाग घेतला होता.
2/8

अलीकडेच तिने BAFTA मध्ये ब्लॅक कलर स्टेटमेंट जॅकेटमध्ये बॉडी हगिंग स्कर्ट घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
Published at : 16 Apr 2021 05:55 PM (IST)
आणखी पाहा























