एक्स्प्लोर
Alia Bhatt: रणबीर आणि राहासोबत आलियानं केलं न्यू ईयर सेलिब्रेशन; शेअर केले खास फोटो
Alia Bhatt: आलियानं नुकतेच सोशल मीडियावर तिच्या न्यू ईयर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
Alia Bhatt
1/8

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यासाठी 2024 हे वर्ष खास होतं.
2/8

आलियाचा रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि रणबीरचा अॅनिमल हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.
Published at : 01 Jan 2024 08:26 PM (IST)
आणखी पाहा























