एक्स्प्लोर
Advertisement

Cannes 2023: ऐश्वर्यानं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केलेल्या लूकला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले...
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या (Aishwarya Rai Bachchan) लूकला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

(ANI Digital/ twitter)
1/8

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या रायनं वॉक केला.
2/8

ऐश्वर्यानं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी ऐश्वर्याच्या या लूकला ट्रोल केलं आहे.
3/8

ऐश्वर्यानं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी सिल्वर अँड ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. ऐश्वर्याच्या या क्लासी लूकचं काहींनी कौतुक केलं तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
4/8

ऐश्वर्याच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोला काही नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ऐश्वर्याला ट्रोल केलं आहे.
5/8

एका नेटकऱ्यानं ऐश्वर्याच्या फोटोला कमेंट केली, 'चिकन शोरमा वाटत आहेस, अॅल्युमिनियम फॉइलमध्ये ठेवलेला' दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'चांगलं Blanket
6/8

ऐश्वर्याचा पोन्नियिन सेलवन-2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला.
7/8

ऐश्वर्याचा चाहता वर्ग मोठा आहे.
8/8

ऐश्वर्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published at : 19 May 2023 06:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
नांदेड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
