एक्स्प्लोर
Aishwarya Rai Net Worth : बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री ऐश्वर्या राय; जाणून घ्या संपत्तीबद्दल
Aishwarya Rai : ऐश्वर्या रायने आजवर अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे.
![Aishwarya Rai : ऐश्वर्या रायने आजवर अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/01/f274e227a83cdee65bf3986cc20296cb1698823001803254_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aishwarya Rai
1/10
![बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/01/491c72148e3a964e011645bb69af6f7e48b75.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/10
![ऐश्वर्या रायने आजवर अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/01/186ba3fee8cca8fd744334e110051c3ffd165.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्या रायने आजवर अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे.
3/10
![ऐश्वर्या रायची गणना बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/01/cbbc56c0e59be54de6dcce45024d6100a1dce.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्या रायची गणना बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये होते.
4/10
![ऐश्वर्या राय बच्चनची एकूण संपत्ती 776 कोटी रुपयांच्या आसपास आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/01/25dd2848ac4515a88ed4ac0b5aa700cd42e31.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्या राय बच्चनची एकूण संपत्ती 776 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
5/10
![सिनेमांत काम करण्यासोबत ऐश्वर्या राय जाहिरातींमध्येही काम करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/01/182c7a2c22cda04fe9210e80febd06b2cf38e.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिनेमांत काम करण्यासोबत ऐश्वर्या राय जाहिरातींमध्येही काम करते.
6/10
![ऐश्वर्या एका सिनेमासाठी 10 ते 12 कोटी रुपये मानधन घेते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/01/9f6a2ac000ead3ac3bbd3a1887d3555a91859.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्या एका सिनेमासाठी 10 ते 12 कोटी रुपये मानधन घेते.
7/10
![एका जाहिरातीसाठी ऐश्वर्या सहा-सात कोटी रुपयांचं मानधन घेते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/01/2d53458d338cf6ce13215452512c2dbba6a5f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका जाहिरातीसाठी ऐश्वर्या सहा-सात कोटी रुपयांचं मानधन घेते.
8/10
![ऐश्वर्या राय बच्चनकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/01/4246f3e381bef67559589ee6e1fd1e3858556.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्या राय बच्चनकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.
9/10
![ऐश्वर्याच्या मुंबईतील बंगल्याची किंमत 20 ते 30 कोटी रुपयांच्या आसपास आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/01/a96ed4960a622e8afc79fee0672d3e44e3f63.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्याच्या मुंबईतील बंगल्याची किंमत 20 ते 30 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
10/10
![ऐश्वर्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/01/3d193c97b77eb0d7c5c0a7c4e570af5440e4a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.
Published at : 01 Nov 2023 12:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)