एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vaani Kapoor : ग्लॅमरस लूक; नखरेल अदा; वाणी कपूरच्या फोटोंवर चाहते झाले फिदा!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/442619ac94a54749eb4115aaaad8602e1657870320_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo : @_vaanikapoor_)
1/6
![बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री वाणी कपूरची चर्चा सध्या जगभरात आहे. कधी अभिनेत्री तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तर कधी तिच्या चित्रपट आणि पात्रांमुळे चर्चेत असते.(photo:_vaanikapoor_/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/b510efa4bcb81135afce946ca051fdd2829b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री वाणी कपूरची चर्चा सध्या जगभरात आहे. कधी अभिनेत्री तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तर कधी तिच्या चित्रपट आणि पात्रांमुळे चर्चेत असते.(photo:_vaanikapoor_/ig)
2/6
![वाणी सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेते. (photo:_vaanikapoor_/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/6ab20496cce7b4fbc881ab59e2489c1e575cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणी सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेते. (photo:_vaanikapoor_/ig)
3/6
![आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा लेटेस्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोंमध्ये ती नेहमीप्रमाणेच आकर्षक दिसत आहे.(photo:_vaanikapoor_/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/afc1c5b64ef78cc4f2b342936b6688e88870a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा लेटेस्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोंमध्ये ती नेहमीप्रमाणेच आकर्षक दिसत आहे.(photo:_vaanikapoor_/ig)
4/6
![या फोटोशूटसाठी वाणीने न्यूड ड्रेस परिधान केला आहे. तिने ग्लॉसी सटल मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (photo:_vaanikapoor_/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/85a92566a6b2299558fc511f65f5a7bf2f943.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोशूटसाठी वाणीने न्यूड ड्रेस परिधान केला आहे. तिने ग्लॉसी सटल मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (photo:_vaanikapoor_/ig)
5/6
![‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या वाणी कपूरने ‘बेफिक्रे’, ‘चंदीगड करे आशिकी’ आणि ‘बेल बॉटम’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.. (Photo : @_vaanikapoor_)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/c2040f51689905288eace7b1c3594b3ea59b7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या वाणी कपूरने ‘बेफिक्रे’, ‘चंदीगड करे आशिकी’ आणि ‘बेल बॉटम’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.. (Photo : @_vaanikapoor_)
6/6
![वाणी कपूरचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर चाहते लाईक आणि कमेंट करताना दिसत आहेत. वाणी कपूर तिच्या लूक, स्टाईल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते. (Photo : @_vaanikapoor_)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/f6caa4808e68f0027f84bfe89fcfda1d326e8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणी कपूरचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर चाहते लाईक आणि कमेंट करताना दिसत आहेत. वाणी कपूर तिच्या लूक, स्टाईल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते. (Photo : @_vaanikapoor_)
Published at : 15 Jul 2022 01:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion