एक्स्प्लोर
Tamanna Bhatia : तमन्ना भाटियाची सोशल सोशल मीडियावर चर्चा; शेअर केलं खास फोटोशूट!
तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे.
(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
1/10

बाहुबली चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. (फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
2/10

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिची ओळख निर्माण केलीय. (फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
Published at : 11 Sep 2022 03:22 PM (IST)
आणखी पाहा























