एक्स्प्लोर
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू विवाहबंधनात अडकली ; कोण आहे तापसीचा नवरा?
कुटुबांशी निगडित असलेल्या सूत्रांनी माहिती दिली की, दोघांचे विवाह सोहळा उदयपूर येथे पार पडला. हा विवाह सोहळा अतिशय खाजगी होता. (pc:taapsee/ig)
(pc:taapsee/ig)
1/9

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) अखेर विवाहबंधनात अडकली असल्याचे वृत्त आहे. (pc:taapsee/ig)
2/9

तापसीने उदयपूर (Udaipur) येथे गुपचूपपणे लग्नगाठ बांधली आहे. जवळचे नातेवाईक आणि काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये 23 मार्च रोजी हा विवाहसोहळा पार पडला.(pc:taapsee/ig)
Published at : 25 Mar 2024 04:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग























