एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sonalee Kulkarni: सोनालीची भटकंती; शेअर केले तुर्की ट्रीपचे खास फोटो
नुकतेच सोनालीनं तिच्या तुर्की ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
![नुकतेच सोनालीनं तिच्या तुर्की ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/164bad717b92414c5a8d212879a9b3801685442211425259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Sonalee Kulkarni/Instagram)
1/9
![प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/90051a60d577cd2fce3cd61f3e0543f28c2a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
2/9
![नुकतेच सोनालीनं तिच्या तुर्की ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/d89bd61c468528641e6dae4075a948a100d77.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच सोनालीनं तिच्या तुर्की ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/9
![सोनालीनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये हॉट एअर बलुन दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/fa85fe94fb7a1022a5d096af4b01b31596a71.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये हॉट एअर बलुन दिसत आहे.
4/9
![सोनालीनं शेअर केलेल्या तुर्कीमधील फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/9b7868dc9402c6f73088a6a418cdab6d57911.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीनं शेअर केलेल्या तुर्कीमधील फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
5/9
![सोनालीनं तुर्कीमधील कॅपाडोशिया या नावाच्या ठिकाणाला देखील भेट दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/e581dc1edaa29b3a578a2551d5d3eaf55e37f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीनं तुर्कीमधील कॅपाडोशिया या नावाच्या ठिकाणाला देखील भेट दिली.
6/9
![AZA Cave Hotel मधील फोटो देखील सोनालीनं शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/22d714deac79ff987132d9fcfced2bfb761f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
AZA Cave Hotel मधील फोटो देखील सोनालीनं शेअर केले आहेत.
7/9
![सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/1e0e5d7b7c702a3f75065a05acbf534e6efae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
8/9
![सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/27b842359c812aa877971b33629366813c69c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
9/9
![सोनालीचा चाहता वर्ग मोठा आहे. सोनालीला इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोवर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/d612a33e0cdf469a53ba35f64b0b240dabfcc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीचा चाहता वर्ग मोठा आहे. सोनालीला इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोवर्स आहेत.
Published at : 30 May 2023 03:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion