एक्स्प्लोर
PHOTO: परी म्हणू की सुंदरा; अभिनेत्री शेफाली जरीवालाचा मनमोहक अंदाज!
(photo:shefalijariwala/ig)
1/6

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला तिच्या लूकमुळे काही काळापासून चर्चेत आली आहे. आजही 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफालीला आता कोणाच्याही परिचयाची गरज नाही.(photo:shefalijariwala/ig)
2/6

अर्थात अभिनयाच्या बळावर ती विशेष चमत्कार दाखवू शकली नसली तरी तिने आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(photo:shefalijariwala/ig)
Published at : 11 Jul 2022 02:25 PM (IST)
आणखी पाहा
























