एक्स्प्लोर
Pooja Hegde : भावाच्या हळदीत पूजाचा जलवा; ऑफ-व्हाइट लेहेंग्यानं खुलवलं पूजाचं सौंदर्य
Pooja Hegde : प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेने अलीकडेच तिच्या भावाच्या हळदी समारंभाचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Pooja Hegde
1/8

बी-टाऊनची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेला वेगळ्या ओळखीची गरज नाही. पूजा हेगडेचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत.
2/8

पूजा हेगडेच्या लेटेस्ट फोटोंचा सध्या उल्लेख केला जात आहे. पूजा हेगडेने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत.
3/8

पूजा हेगडेच्या या फोटोंमध्ये ऑफ व्हाइट लेहेंग्यात दिसत आहे. पूजाचा हा फोटो तिचा भाऊ ऋषभ हेगडे याच्या हळदी समारंभात काढण्यात आला होता.
4/8

पूजा हेगडे तिचं सौंदर्य आणि गॉर्जियस लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेते.
5/8

याआधी पूजा हेगडेने तिच्या भावाच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6/8

पूजा हेगडेचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहेत.
7/8

पूजा हेगडेच्या या फोटोंवर चाहत्यांच्या प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
8/8

आगामी काळात ती सुपरस्टार सलमान खानबरोबर 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार असल्याची माहिती आहे.
Published at : 05 Feb 2023 07:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भविष्य
क्राईम
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
