एक्स्प्लोर
Nora Fatehi Fitness: अशी फिगर मिळवण्यासाठी नोरा फतेहीने खूप मेहनत घेतली; मात्र, तिला स्लीम होणे आवडत नाही, वाचा का?

संग्रहित छायाचित्र
1/6

बॉलिवूडमध्ये कोणत्याही अभिनेत्रीच्या फिटनेसबद्दल चर्चा होत असेल तर ती नोरा फतेही आहे. तिची शैली तिला इतरांपेक्षा वेगळी बनवते आणि म्हणूनच ती याची विशेष काळजी घेते. (फोटो - सोशल मीडिया)
2/6

जेव्हा नोरा फतेहीला तिच्या फिटनेसचे रहस्य विचारण्यात आले, तेव्हा नोराने जे सांगितले ते ऐकून आम्हालाही आश्चर्य वाटले. सहसा अभिनेत्रीला स्लीम व्हायचे असते किंवा वजन कमी करण्यासाठी भरपूर व्यायाम करायचा असतो. पण, नोराला वजन कमी करणे अजिबात आवडत नाही. (फोटो - सोशल मीडिया)
3/6

हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटले ना? नोरा फतेहीने अलीकडेच फिल्मफेअर मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आहाराबद्दल सांगितले. ती आधी खूप स्लीम होती आणि तिने वजन वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. (फोटो - सोशल मीडिया)
4/6

हेच कारण आहे की आता तिला स्लीम होणे अजिबात आवडत नाही आणि यासाठी ती तिच्या आहारात जास्तीत जास्त प्रथिने आणि कर्बोदके घेते. (फोटो - सोशल मीडिया)
5/6

नोरा फतेही म्हणते की तिचे वजन खूप वेगाने कमी होते आणि तिला ते अजिबात आवडत नाही. कारण नोराने वजन वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. (फोटो - सोशल मीडिया)
6/6

नोरा फतेही आज बॉलिवूडची स्टाईल आयकॉन बनली आहे, ती घराबाहेर पडली तरी बातमी होते. प्रत्येकजण नोराच्या या शैलीच्या प्रेमात पडतो. (फोटो - सोशल मीडिया)
Published at : 25 Sep 2021 10:05 PM (IST)
Tags :
ABP News Nora Fatehi Nora Fatehi Instagram Nora Fatehi Age Nora Fatehi Husband Nora Fatehi Songs Nora Fatehi Biography Nora Fatehi Net Worth Nora Fatehi Height Nora Fatehi Religion Nora Fatehi Fitness Nora Fatehi Diet Chart Nora Fatehi Pics Nora Fatehi Fitness Regime Nora Fatehi Fitness Routine¸ Nora Fatehi Fitness Mantraअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion