एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : ‘डबल गुडन्यूज’, नयनतारा अन् विग्नेश शिवन झाले जुळ्यांचे आई बाबा!
लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतरच, दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नयनतारा आणि विग्नेश ही जोडी जुळ्या मुलांची पालक झाली आहे.
![लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतरच, दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नयनतारा आणि विग्नेश ही जोडी जुळ्या मुलांची पालक झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/d16527f7cf131b917f34310eb75a6b5d1665374222844373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nayanthara And Vignesh Shivan
1/9
![साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा (Nayanthara) आणि विग्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी 9 जून 2022 रोजी लग्नगाठ बांधली होती. चेन्नईत झालेल्या ग्रँड लग्न सोहळ्यानंतर हे जोडपे विशेष चर्चेत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/f15c85e175714d4f955b44b97e58cd6163614.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा (Nayanthara) आणि विग्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी 9 जून 2022 रोजी लग्नगाठ बांधली होती. चेन्नईत झालेल्या ग्रँड लग्न सोहळ्यानंतर हे जोडपे विशेष चर्चेत होते.
2/9
![आता लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतरच, दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नयनतारा आणि विग्नेश ही जोडी जुळ्या मुलांची पालक झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/729b3fcc3b63b4dae1e586651329e81b2aade.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतरच, दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नयनतारा आणि विग्नेश ही जोडी जुळ्या मुलांची पालक झाली आहे.
3/9
![नुकतीच विग्नेश शिवन याने सोशल मीडियावर नयनतारासोबत मुलांच्या पायाचे चुंबन घेतानाची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर नयनतारा आणि विग्नेश्वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/bf7351de79a1fbebabcd7e9ec3320258ad8ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतीच विग्नेश शिवन याने सोशल मीडियावर नयनतारासोबत मुलांच्या पायाचे चुंबन घेतानाची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर नयनतारा आणि विग्नेश्वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
4/9
![विग्नेश शिवन यानेने सोशल मीडियावर चार फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो आणि नयनतारा मुलांच्या छोट्या पावलांचे चुंबन घेताना दिसत आहेत, तर कधी त्यांच्यासोबत खेळताना दिसत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/5dfe920aa19ab63c93dfdb7507914d7a508cc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विग्नेश शिवन यानेने सोशल मीडियावर चार फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो आणि नयनतारा मुलांच्या छोट्या पावलांचे चुंबन घेताना दिसत आहेत, तर कधी त्यांच्यासोबत खेळताना दिसत आहेत.
5/9
![विग्नेशने मुलांच्या पायांशिवाय नयनताराचा एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने चिमुकल्या बाळाचा पाय धरलेला दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/8ce9eca67c7c49ce3efd9bd62f05d0c5dbad8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विग्नेशने मुलांच्या पायांशिवाय नयनताराचा एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने चिमुकल्या बाळाचा पाय धरलेला दिसत आहे.
6/9
![दोघेही आपल्या मुलांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील या फोटोंवर नयनताराचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/861645b802e9712fcba1ef425388ea3a1d31e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोघेही आपल्या मुलांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील या फोटोंवर नयनताराचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
7/9
![विग्नेश आणि नयनतारा आई-बाबा झाल्याबद्दल चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत. विग्नेश शिवनच्या या सोशल मीडिया पोस्टवर चाहते या जोडीवर आणि त्यांच्या नवजात बाळांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/92e260a9104919fe841b329c5aa45293e3c4a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विग्नेश आणि नयनतारा आई-बाबा झाल्याबद्दल चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत. विग्नेश शिवनच्या या सोशल मीडिया पोस्टवर चाहते या जोडीवर आणि त्यांच्या नवजात बाळांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
8/9
![मात्र, लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतरच नयनतारा आणि विग्नेश आई-वडील झाल्याबद्दलही काही चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/98080704c0702083d1a56ae9fd09cc9716133.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतरच नयनतारा आणि विग्नेश आई-वडील झाल्याबद्दलही काही चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
9/9
![मात्र, साऊथच्या या स्टार जोडप्याने सरोगसीच्या माध्यमातून आपल्या जुळ्या मुलांचे या जगात स्वागत केले असावे, अशी अटकळ चाहते बांधत आहेत. (Photo : @ wikkiofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/7c3c81e3df662dd92aab611e6eedd1b8da352.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, साऊथच्या या स्टार जोडप्याने सरोगसीच्या माध्यमातून आपल्या जुळ्या मुलांचे या जगात स्वागत केले असावे, अशी अटकळ चाहते बांधत आहेत. (Photo : @ wikkiofficial/IG)
Published at : 10 Oct 2022 09:27 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)