बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन मुंबई विमानतळावर पॅपाराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी कृती ट्रॅकसूटमध्ये दिसून आली.
2/6
कृती अत्यंत स्टायलिश अंदाजात दिसून आली. यावेळी कृतीने लाइट शेड ट्रॅक सूट वेअर केला होता. त्याचसोबत तिने हाय हिल्स, स्टायलिश आउटफिटऐवजी सिम्पल पण क्लासी लूक कॅरी केला होता.
3/6
कृती सेननचा ट्रॅकसूट क्लासी आणि ट्रेंडी होता. स्लीव्सपासून पायांपर्यंत दोन वेगवेगळ्या शेड्सचा हा ट्रॅकसूट स्टायलिश आणि क्लासी होता.
4/6
कृतीच्या अपकमिंग प्रोजेक्चबाबत बोलायचे झाले तर ती अक्षय कुमारसोबत आगामी चित्रपट बच्चन पांडेमध्ये दिसून येणार आहे. दोन महिन्यांपूर्वी या चित्रपटाची शुटींग पूर्ण झाली आहे.
5/6
बच्चन पांडे व्यतिरिक्त कृती एक बिग बजेट चित्रपटातही दिसून येणार आहे. तो चित्रपट म्हणजे, आदिपुरुष. ज्यामध्ये ती साऊथ स्टार प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
6/6
कृती आदिपुरुषमध्ये सीतेची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकरणार आहे. तर या चित्रपटात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.