एक्स्प्लोर
जाणून घ्या ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौतबद्दलच्या 'या' खास गोष्टी!

(photo:kanganaranaut/ig)
1/8

Kangana Ranaut Birthday : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. (photo:kanganaranaut/ig)
2/8

इंडस्ट्रीत आपल्या अभिनयासाठी आणि प्रत्येक मुद्द्यावर बेधडक मत व्यक्त करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगनाचा आज 35वा वाढदिवस आहे. (photo:kanganaranaut/ig)
3/8

कंगनाने अतिशय कमी वयातच इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. (photo:kanganaranaut/ig)
4/8

अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर कंगनाला चित्रपटांमध्ये काम मिळाले आणि ती स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू शकली. (photo:kanganaranaut/ig)
5/8

कंगनाला अनेकदा यश मिळाले नाही, पण तिने कधीही हार मानली नाही. (photo:kanganaranaut/ig)
6/8

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना ब्रँड एंडोर्समेंटमधून सर्वाधिक कमाई करते. ती एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी 3-3.5 कोटी रुपये आकारते. आता ती अभिनेत्रीसोबतच एक फिल्म प्रोड्यूसरही बनली आहे. रिपोर्टनुसार ती एका वर्षात सुमारे 15 कोटी रुपये कमवते. (photo:kanganaranaut/ig)
7/8

कंगनाने चित्रपटात काम करावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा नव्हती. यानंतर त्यांच्या कुटुंबात दुरावा आला होता. कंगनाचा ‘लाईफ इन अ मेट्रो’ हा तिसरा चित्रपट आला होता. या चित्रपटानंतर कंगनाच्या कुटुंबीयांनी तिच्याशी पुन्हा बोलणे सुरू केले आणि आज ती आपल्या कुटुंबासोबत आनंदाने नांदत आहे. (photo:kanganaranaut/ig)
8/8

कंगना रनौतची मुंबईत 1-2 नव्हे, तर तीन घरे आहेत. कंगना मुंबईच्या खार पश्चिम भागात ऑर्किड ब्रीझच्या 16 नंबर रोडवरील इमारतीत राहते. कंगनाचे या इमारतीत तीन फ्लॅट आहेत. कंगनाच्या या फ्लॅटची किंमत जवळपास 14 कोटी रुपये आहे. (photo:kanganaranaut/ig)
Published at : 23 Mar 2022 10:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
