एक्स्प्लोर
PHOTO: कंगनाच्या लूकने वेधलं लक्ष; फोटो होतायत व्हायरल!
(photo:kanganaranaut/ig)
1/7

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या चित्रपटांसाठी चाहते नेहमीच आतुर असतात. पडद्यावर ती कोणत्याही प्रकारची भूमिका चांगल्या प्रकारे साकारू शकते हे कंगनाने प्रत्येक वेळी सिद्ध केले आहे.(photo:kanganaranaut/ig)
2/7

कॉमेडी असो किंवा अॅक्शन, कंगनाने कोणत्याही भूमिकेत कोणतीही कसर सोडली नाही. मात्र, वैयक्तिक आयुष्यातही ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. याशिवाय कंगनाच्या लूकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (photo:kanganaranaut/ig)
Published at : 09 May 2022 05:23 PM (IST)
आणखी पाहा























