एक्स्प्लोर
फोटोशूटसाठी कंगनानं निवडली अफलातून जागा; पाहा Kangana Ranaut चा ट्रेडिशनल अंदाज
Kangana_Ranaut_00
1/8

बॉलिवूड (Bollywood)ची पंगा क्विन कंगना रनौत (Kangana Ranaut) कोरोनामुळे लावण्यात आलेल्या कर्फ्यूमुळे आपल्या घरातच वेळ घालवत आहे. अशातच कंगनाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit : @kanganaranaut/Instagram)
2/8

कंगनाने या फोटोंमध्ये साडी नेसली आहे. चाहत्यांना कंगनाचा हा पारंपारिक लूक खूप आवडला आहे. कंगनाने आपल्या घराच्या बालकनीमध्ये संदुर फोटो क्लिक केले आहेत. ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसून येत आहे. (Photo Credit : @kanganaranaut/Instagram)
Published at : 20 Apr 2021 08:07 AM (IST)
आणखी पाहा























