एक्स्प्लोर
PHOTO: काजोलचा मनमोहक अवतार; साडीत दिसतेय झकास!
90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री काजोल सध्या तिच्या आगामी 'सलाम वेंकी' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
(फोटो सौजन्य :kajol/इंस्टाग्राम)
1/9

काजोलला तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा ट्रोलर्सचे लक्ष्य ठरते. (फोटो सौजन्य :kajol/इंस्टाग्राम)
2/9

विशेषतः जेव्हा ती वेस्टर्न लूक कॅरी करते तेव्हा यूजर्सना तिची स्टाइल फारशी आवडत नाही. (फोटो सौजन्य :kajol/इंस्टाग्राम)
Published at : 24 Nov 2022 04:08 PM (IST)
आणखी पाहा























