एक्स्प्लोर
PHOTO: जान्हवी कपूरचा देसी लूक; साडीत दिसतेय खासमखास!
जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच लूकमुळेही चर्चेत असते. अनेकदा त्याचा सिझलिंग लूक चाहत्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेतो.
(फोटो सौजन्य : janhvikapoor/इंस्टाग्राम)
1/8

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.(फोटो सौजन्य : janhvikapoor/इंस्टाग्राम)
2/8

अनेकदा इन्स्टाग्रामवरही अभिनेत्रीचा सिझलिंग आणि फ्रेश लूक पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा जान्हवीच्या नव्या लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.(फोटो सौजन्य : janhvikapoor/इंस्टाग्राम)
Published at : 31 Jul 2022 11:13 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























