एक्स्प्लोर
PHOTO : अय्या, ही तर जलपरी! जान्हवीच्या लूकनं चाहते घायाळ

Janhvi Kapoor
1/10

जान्हवीचा हा लूक एखाद्या जलपरीप्रमाणे वाटत आहे. (PHOTO : @janhvikapoor/Instagram)
2/10

फार कमी वेळातच जान्हवीनं बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (PHOTO : @janhvikapoor/Instagram)
3/10

जान्हवीचा बॉलिवूडच्या अग्रगण्य अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. (PHOTO : @janhvikapoor/Instagram)
4/10

जान्हवी कपूर आपलं सौंदर्य आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. (PHOTO : @janhvikapoor/Instagram)
5/10

जाह्नवी कपूर नेहमीच आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (PHOTO : @janhvikapoor/Instagram)
6/10

सध्या जान्हवीचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (PHOTO : @janhvikapoor/Instagram)
7/10

ऑफ शोल्डर सिल्वर ड्रेसमध्ये जान्हवी खूप सुंदर दिसत आहे. (PHOTO : @janhvikapoor/Instagram)
8/10

जान्हवीचे ग्लॅमरस फोटो सध्या चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत. (PHOTO : @janhvikapoor/Instagram)
9/10

जान्हवीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर सध्या ती आपला आगामी चित्रपट दोस्ताना 2 च्या चित्रिकरणात व्यस्त आहे. (PHOTO : @janhvikapoor/Instagram)
10/10

दोस्ताना 2 मध्ये जान्हवीसोबत कार्तिक आर्यन लीड रोलमध्ये दिसून येणार आहेत. (PHOTO : @janhvikapoor/Instagram)
Published at : 19 Mar 2022 10:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
