एक्स्प्लोर
PHOTO : अभिनेत्री गीता बसराचं व्हर्च्युअल बेबी शॉवर
(Photo instagram @geetabasra)
1/8

बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा आणि भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहच्या घरी लवकर आंनदाची वार्ता येणार आहे. हरभजन आणि गीता यांना लवकरच दुसरं अपत्य होणार आहे. (Photo instagram @geetabasra)
2/8

त्यांनी काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. नव्या पाहुण्यासाठी गीता-हरभजनच्या घरी बेब शॉवरचं आयोजन करण्यात आलं होतं. (Photo instagram @geetabasra)
Published at : 16 Jun 2021 02:34 PM (IST)
आणखी पाहा























