एक्स्प्लोर

PHOTO | भाईजानच्या बहिणीचं बोल्ड फोटोशूट, नवऱ्यासोबतचे फोटो चर्चेत

arpita_aayush_sharma

1/9
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिता खान- शर्माचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो अर्पिताचा नवरा आणि अभिनेता आयुष शर्माने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

2/9
या फोटोंमध्ये अर्पिता पहिल्यांदा बोल्ड लूकमध्ये दिसून आली. अर्पिता आणि आयुषचे रोमॅन्टिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये अर्पिता पहिल्यांदा बोल्ड लूकमध्ये दिसून आली. अर्पिता आणि आयुषचे रोमॅन्टिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3/9
आयुषने आपली पत्नी अर्पितासोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत.
आयुषने आपली पत्नी अर्पितासोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत.
4/9
आयुष आणि अर्पिता या फोटोंमध्ये अत्यंत खूश दिसून येत आहेत.
आयुष आणि अर्पिता या फोटोंमध्ये अत्यंत खूश दिसून येत आहेत.
5/9
फोटो शेअर करत आयुषने लिहिलं आहे की,
फोटो शेअर करत आयुषने लिहिलं आहे की, "नेहमीच मला पाहत असते अर्पिता"
6/9
आयुषने याआधीही अर्पिताचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
आयुषने याआधीही अर्पिताचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
7/9
या फोटोंमधील अर्पिताचा बोल्ड लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोंमधील अर्पिताचा बोल्ड लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
8/9
अर्पिताचा आणखी एक फोटो शेअर करत आयुषने 'प्रेम' असं लिहिलं आहे. त्याचसोबत अर्पिताने हार्ट असणारा इमोजी शेअर केला आहे.
अर्पिताचा आणखी एक फोटो शेअर करत आयुषने 'प्रेम' असं लिहिलं आहे. त्याचसोबत अर्पिताने हार्ट असणारा इमोजी शेअर केला आहे.
9/9
(Photo Credit : @aaysharma/instagram)
(Photo Credit : @aaysharma/instagram)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP:  ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Embed widget