एक्स्प्लोर
नजरेत जणू अंगार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपातील अभिनेत्याला पाहून चाहते भारावले
1/10

नजरेत जणू अंगार, शत्रूला करी बेजार; असेच काहीसे भाव या रुपात पाहायला मिळत आहेत. महाराजांच्या भूमिकेसाठी ऑडिशन देऊनही काही कारणास्तव ती प्रेक्षकांपर्यंत न पोहोचवता आल्याची खंत व्यक्त करणारा हा अभिनेता आहे (r madhavan) आर. माधवन.
2/10

दाक्षिणात्य आणि हिंदी अशा कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता पुन्हा एकदा सर्वांच्याच काळजाचा ठाव घेत आहे. तोसुद्धा अगदी हक्कानं.
Published at :
आणखी पाहा























