एक्स्प्लोर

Farhan Akhtar : बॉलिवूडचा ऑलराऊंडर अभिनेता फरहान अख्तरने 'अशी' घेतली फिल्मी दुनियेत एन्ट्री; वाचा त्याचा जीवनप्रवास

Farhan Akhtar : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरला 'ऑलराऊंडर' म्हटलं जातं.

Farhan Akhtar

1/8
बॉॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने वयाच्या 17 व्या वर्षी  कोणाच्याही मदतीशिवाय सहाय्यक दिग्दर्शक झाला. यानंतर त्याने रितेश सिधवानीबरोबर प्रोडक्शन हाऊस 'एक्सेल एंटरटेनमेंट' या नावाने सुरु केले.

2/8
दिग्दर्शक असो, अभिनेता, निर्माता किंवा पटकथा लेखक फरहानने  अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.

3/8
बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि कवी जावेद अख्तर यांचा मुलगा फरहान अख्तरचा जन्म 9 जानेवारी 1974 रोजी मुंबईत झाला. त्यानंतर जी. कूपर स्कूलमध्ये शालेय शिक्षण आणि त्यानंतर  मुंबईच्या एच.आर. कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले.

4/8
फरहान अख्तरने 1991 मध्ये 'लम्हे' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आणि 1997 मध्ये 'हिमालय पुत्र' या चित्रपटात दिग्दर्शक म्हणून काम करून हळूहळू आपल्या करिअरची सुरुवात केली.

5/8
'दिल चाहता है' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाने फरहानला एक वेगळी ओळख मिळवून दिली आणि हाच त्याच्या करिअरमधला टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर फरहानने 1986 मध्ये अमिताभ बच्चन यांचा चित्रपट 'डॉन'चा रिमेक बनवला आणि तो चित्रपटही हिट झाला.

6/8
फरहानने 2008 मध्ये 'रॉक ऑन' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. फरहानला 'रॉक ऑन' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

7/8
फरहानने 2011 मध्ये 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि अभिनयही केला होता. फरहानचा हा चित्रपट चाहत्यांना फार आवडला आणि अर्थात हाही चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटासाठी फरहानला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. त्याच वर्षी, त्याने 'डॉन 2' चे दिग्दर्शन केले.

8/8
फरहान 2002 मध्ये 'फेमिना मिस इंडिया' आणि 2005 मध्ये 'नच बलिए' या टेलिव्हिजन शोमध्ये जज म्हणून देखील दिसला. त्याचबरोबर त्याने NDTV इमॅजिनवर एक टेलिव्हिजन शो देखील होस्ट केला.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari : तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळाABP Majha Marathi News Headlines 10pm TOP Headlines 10pm 03 July 2024ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09PM 07 July 2024Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

Embed widget