एक्स्प्लोर
Bipasha Basu Pics: बिपाशा बसूने प्रेग्नेंसीमध्ये शेअर केला नवा लूक, ड्रेसची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. लाल रंगाचा कफ्तान परिधान करून अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.
(फोटो सौजन्य :bipashabasu/इंस्टाग्राम)
1/9

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू हिचे नाव इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. (फोटो सौजन्य :bipashabasu/इंस्टाग्राम)
2/9

अभिनेत्रीने स्वतःला बॉलीवूडपासून बरेच दिवस दूर ठेवले आहे.(फोटो सौजन्य :bipashabasu/इंस्टाग्राम)
Published at : 10 Oct 2022 04:21 PM (IST)
आणखी पाहा























