एक्स्प्लोर
PHOTO: 'बिग बॉस' फेम निक्की तांबोळीचा किलर लूक, चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव!
निक्की तांबोळी बोल्डनेसच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींना टक्कर देते. अनेकदा त्याचा नवा अवतार चाहत्यांमध्ये व्हायरल होत असतो. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने एक अतिशय धमाकेदार फोटोशूट केले आहे.
(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
1/10

निक्की तांबोळी अनेकदा तिच्या लूकमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
2/10

साऊथ चित्रपटांमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या निक्कीने 'बिग बॉस 14'चा भाग झाल्यानंतर लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
Published at : 05 Sep 2022 12:54 PM (IST)
आणखी पाहा























