एक्स्प्लोर
Jacqueline Fernandez : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर मोठी कारवाई!
(photo:jacquelinef143/ig)
1/6

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर मोठी कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ईडीने जॅकलिनची 7 कोटी 12 लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.(photo:jacquelinef143/ig)
2/6

तिहार तुरुंगातून 200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव जोडलं गेलं होतं. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेशने बहरीनमध्ये राहणाऱ्या जॅकलिनच्या आई-वडिलांना आणि अमेरिकेत राहणाऱ्या तिच्या बहिणीला महागड्या कार दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय 15 लाख रुपये भावाला दिले.(photo:jacquelinef143/ig)
Published at : 30 Apr 2022 04:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























