एक्स्प्लोर
Anita Hassanandani : रोहित रेड्डीपूर्वी अनिता हसनंदानी या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती, जाणून घ्या!
टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी नेहमीच तिच्या पात्रांसाठी चर्चेत असते.

Anita Hassanandani
1/9

टीव्हीची प्रसिद्ध नागिन अभिनेत्री अनिता हसनंदानीने 14 एप्रिल रोजी तिचा 43 वा वाढदिवस साजरा केला.
2/9

अनिता हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. आज जरी अभिनेत्री रोहित रेड्डीसोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत असली तरी एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री एजाज खानच्या प्रेमात वेडी होती.
3/9

प्रेमात फसवणूक झाल्याने अभिनेत्री डिप्रेशनमध्ये गेली होती.
4/9

एक काळ असा होता जेव्हा अनिता तिचा को-स्टार अभिनेता एजाज खानला डेट करत होती. मात्र, हे नाते एका वाईट वळणावर तुटले.
5/9

अनिता आणि एजाज यांची पहिली भेट 2005 मध्ये एकता कपूरच्या टीव्ही शो 'काव्यांजली'मध्ये झाली होती. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढू लागली आणि लवकरच दोघेही एकमेकांना डेट करू लागले
6/9

त्यावेळी अनिता एजाजशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत असताना एजाजने तिच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.
7/9

बऱ्याच दिवसांनी अनिता हसनंदानी यांना कळले की एजाज खान आपली फसवणूक करत आहे. तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तो गायिका नताली आणि निधी कश्यप यांनाही डेट करत होता.
8/9

अनिताला ही गोष्ट समजताच तिचा विश्वास बसेना आणि तिने एजाजसोबतचे सर्व संबंध संपवले. 2010 मध्ये अनिता आणि एजाज कायमचे वेगळे झाले.
9/9

2013 मध्ये तुटलेल्या अनिताच्या आयुष्यात प्रेमाने पुन्हा एकदा दार ठोठावले. बिझनेसमन रोहित शेट्टीसोबत लग्न करून तिने आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. आज दोघेही एका मुलाचे आई-वडील आहेत. अनिता तिच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहे. (photo:anitahassanandani/ig)
Published at : 15 Apr 2024 11:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion