एक्स्प्लोर
IN PICS: बार्बी डॉल रुबीनाचा क्युट अंदाज; पाहा स्पेशल फोटो!
(photo: rubinadilaik/ig)
1/6

टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस 14 ची विजेती रुबिना दिलीक तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. (photo: rubinadilaik/ig)
2/6

रुबिना दिलैकने तिचे काही नवीनतम फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (photo: rubinadilaik/ig)
Published at : 17 Feb 2022 12:04 PM (IST)
आणखी पाहा























