एक्स्प्लोर
प्रीती झिंटापासून ते अनुष्का शर्मापर्यंत, 2021मध्ये आई बाबा बनलेत बी-टाऊनचे हे 5 स्टार्स
parents
1/5

Preity Zinta:सुपर स्टार अभिनेत्री प्रीती झिंटा आणि तिचे पती जीन गुडइनफ यांनी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे जय आणि जिया यांचं आपल्या आयुष्यात स्वागत केले आहे. प्रीतीने तिच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.
2/5

Kareena Kapoor Khan: मुलगा तैमूर अली खाननंतर, करीना आणि सैफ अली खान या वर्षी आणखी एका मुलाचे पालक झाले, ज्याचे नाव त्यांनी जहांगीर ठेवले. जहांगीरच्या नावावरून सोशल मीडियावर बराच वाद झाला होता.
Published at : 19 Nov 2021 02:02 PM (IST)
आणखी पाहा






















