Written By : abp majha web team | Updated at : 30 Jun 2022 04:27 PM (IST)
(photo:avneetkaur_13/ig)
1/6
Avneet Kaur Pics: अवनीत कौरचे नाव इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे. अवनीत इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. त्यामुळेच त्याचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर दररोज व्हायरल होत असतात.(photo:avneetkaur_13/ig)
2/6
अवनीत कौर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अवनीतच्या या डेब्यू चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(photo:avneetkaur_13/ig)
3/6
अवनीता कौरने अगदी लहान वयातच इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे. अवनीतला बघून कुणीही अंदाज लावू शकत नाही की ती फक्त 20 वर्षांची आहे. (photo:avneetkaur_13/ig)
4/6
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने अतिशय बोल्ड लूक शेअर करत तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. यावेळी बोल्डनेसची मर्यादा मोडत अवनीतने काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस परिधान केला आहे.(photo:avneetkaur_13/ig)
5/6
ही स्टाईल पूर्ण करण्यासाठी अवनीतने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे ठेवले आहेत. (photo:avneetkaur_13/ig)
6/6
अवनीतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सध्या ती तिच्या आगामी 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. (photo:avneetkaur_13/ig)