एक्स्प्लोर

Ashi Hi Banwa Banwi : 'अशी ही बनवाबनवी' सिनेमासंबंधित 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमाने सर्वांना वेड लावलं आहे.

'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमाने सर्वांना वेड लावलं आहे.

Ashi Hi Banwa Banwi

1/10
'अशी ही बनवाबनवी' सिनेमातला 'हा माझा बायको पार्वती' हा आयकॉनिक डायलॉग सिनेमाच्या संहितेत नव्हता. पण शूटिंगदरम्यान अशोक सराफ (Ashok Saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांची चुकून हा डायलॉग म्हटला आणि तोच सर्वात जास्त हिट झाला.

2/10
'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा अश्विनी भावे (Ashwini Bhave) 16 वर्षांच्या होत्या. व्याच्या 16 व्या वर्षी आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं.
'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा अश्विनी भावे (Ashwini Bhave) 16 वर्षांच्या होत्या. व्याच्या 16 व्या वर्षी आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं.
3/10
'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमा 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बीबी और मकान' या सिनेमाचा मराठी रिमेक आहे.
'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमा 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बीबी और मकान' या सिनेमाचा मराठी रिमेक आहे.
4/10
'अशी ही बनवाबनवी' या सिनेमातली अनेक पात्र खूप गाजली. या सिनेमात शंतनूची भूमिका करणाऱ्या सिद्धार्थ राय यांनी रंजना यांच्या एका सिनेमात बालकलाकार म्हणून काम करत मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं होतं.
'अशी ही बनवाबनवी' या सिनेमातली अनेक पात्र खूप गाजली. या सिनेमात शंतनूची भूमिका करणाऱ्या सिद्धार्थ राय यांनी रंजना यांच्या एका सिनेमात बालकलाकार म्हणून काम करत मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं होतं.
5/10
सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि अशोक सराफ यांनी 'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाआधी एकत्र काम केलं होतं. पण सचिन आणि लक्ष्मीकांत पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने स्क्रीन शेअर करताना दिसून आले.
सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि अशोक सराफ यांनी 'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाआधी एकत्र काम केलं होतं. पण सचिन आणि लक्ष्मीकांत पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने स्क्रीन शेअर करताना दिसून आले.
6/10
आज बाल गंधर्वांची जयंती असून 'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमा त्यांना समर्पित करण्यात आला होता.
आज बाल गंधर्वांची जयंती असून 'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमा त्यांना समर्पित करण्यात आला होता.
7/10
'कुणीतरी येणार गं' हा सीन शूट करताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना दिवसभर गरोदर बाईच्या गेटअपमध्ये राहावं लागलं होतं.
'कुणीतरी येणार गं' हा सीन शूट करताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना दिवसभर गरोदर बाईच्या गेटअपमध्ये राहावं लागलं होतं.
8/10
'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सचिन यांनी स्त्रीचं रुप घेऊन सेटवर अनेकांसोबत प्रॅन्क केला होता.
'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सचिन यांनी स्त्रीचं रुप घेऊन सेटवर अनेकांसोबत प्रॅन्क केला होता.
9/10
'अशी ही बनवाबनवी' या सिनेमासाठी लक्ष्मीकांत यांना विचारणा झाली तेव्हा ते खूप आनंदी झाले होते. त्यांनी लगेचच होकार दिला पण या सिनेमात स्त्री भूमिका करावी लागेल हे त्यांना कळल्यानंतर ते नाराज झाले होते.

10/10
'अशी ही बनवाबनवी'च्या शूटिंगदरम्यान सचिन लक्ष्मीकांत बेर्डे यांना म्हणाले होते की,
'अशी ही बनवाबनवी'च्या शूटिंगदरम्यान सचिन लक्ष्मीकांत बेर्डे यांना म्हणाले होते की,"लोक माझ्याकडे स्त्री म्हणून बघतील पण तू करत असलेलं पार्वतीचं पात्र लोकांना जास्त आवडेल".

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget