एक्स्प्लोर
PHOTO: अनुष्का सेनने कार्तिक आर्यनसोबतचे शेअर केले फोटो, सोशल मीडियावर व्हायरल!
अनुष्का आणि कार्तिक या दोघांचे जगभरात प्रचंड चाहते आहेत आणि त्यांचे चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.(pc:anushkasen0408/ig)
(pc:anushkasen0408/ig)
1/8

अनुष्का सेन आणि कार्तिक आर्यन हे दोन अतिशय प्रतिभावान कलाकार आहेत. (pc:anushkasen0408/ig)
2/8

वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी अनुष्काने भारताची एक वेगळी ग्लोबल स्टार म्हणून स्वत:ला सादर केले आहे(pc:anushkasen0408/ig)
Published at : 05 Feb 2024 01:56 PM (IST)
आणखी पाहा























