एक्स्प्लोर
बॅकलेस गाऊनमध्ये अंकिता लोखंडेने दाखवली किलर स्टाईल, पाहा फोटो!
अंकिता लोखंडेने यावेळी आपल्या स्टायलिश स्टाईलने चाहत्यांना थक्क केले आहे.
(Pc:lokhandeankita/ig)
1/10

'बिग बॉस 17' संपल्यापासून अभिनेत्री अंकिता लोखंडे सतत चर्चेत असते.(Pc:lokhandeankita/ig)
2/10

अंकिता या शोची ट्रॉफी जिंकू शकली नसली तरी तिने देशभरातील अनेकांची मने नक्कीच जिंकली आहेत(Pc:lokhandeankita/ig)
Published at : 12 Feb 2024 02:02 PM (IST)
आणखी पाहा























