Written By : abp majha web team | Updated at : 23 Nov 2021 05:38 PM (IST)
Ananya Panday Beautiful Photos
1/6
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी 'लिगार' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पुढील वर्षी 2022 मध्ये अनन्याचा लिगर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.त्यापूर्वी अनन्या पांडेचे अतिशय सुंदर फोटो समोर आले आहेत.
2/6
हे फोटो काही वेळापूर्वीच अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
3/6
अनन्या पांडेचा हा फोटो फर्स्टलूक मॅगझिनच्या फोटोशूटदरम्यान करण्यात आला आहे. अभिनेत्रीने या फोटोशूटची झलक आधीच दाखवली आहे.
4/6
अनन्याने आता या फोटोशूटदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
5/6
सूर्याच्या किरणांसोबत पोज देणारी अनन्याची ही स्टाइल तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतीये.
6/6
ब्लॅक अँड व्हाईट फोटोतही अनन्या तेवढीच सुंदर दिसत आहे.