एक्स्प्लोर
पुष्पा या चित्रपटासाठी रश्मिका आणि अल्लू अर्जुनच्या आधी 'या' कलाकारांना ऑफर? पाहा फोटो
pushpa
1/8

प्रसिद्ध स्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 14 जानेवारी रोजी हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. तर 7 जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे.
2/8

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील 'पुष्पा' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. पण पुष्पा या चित्रपटासाठी रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या आधी काही कलाकारांना ऑफर देण्यात आली होती. पण या कलाकारांनी या सुपर हिट चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
Published at : 25 Jan 2022 02:49 PM (IST)
आणखी पाहा























